dokuwiki-2010-11-07a/inc/lang/mr/locked.txt

====== पान लॉक आहे ======

हे पान सध्या दुसर्या सदस्याने संपादनासाठी लॉक केले आहे. तुम्हाला त्याचे संपादन करून होईपर्यंत किंवा लॉक संपेपर्यंत थांबावे लागेल.